‘योजनादूत ‘ भरती 2024, अंतर्गत 50,000 हजार पदांच्या भरतीचा (GR) शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.
योजनादूत भरती 2024. Yojanadoot Bharti 2024. एकूण पद संख्या : 50,000 पदे. योजनादूत भरती 2024. उद्दिष्ट : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, व प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे याकरीता “मुख्यमंत्री योजनादूत” थेट ग्रामस्तरा पर्यंत नेमणे. योजनादूत भरती 2024, पात्रता निकष, पदांचा एकूण तपशील. पद. क्रमांक. पदाचे नाव पद संख्या 1. योजनादूत … Read more