RBI Recruitment 2025: भारतीय रिझर्व्ह बँकेत 28 अधिकारी पदांसाठी भरती सुरू [Last Date: 31 जुलै 2025]
Reserve Bank of India (RBI) Recruitment 2025 RBI Bharti 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत Legal Officer, Manager (Civil/Electrical), Assistant Manager (Rajbhasha/Protocol & Security) अशा 28 पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत Online अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात (PDF) … Read more