Indian Coast Guard Bharti 2025: 170 सहाय्यक कमांडंट पदांसाठी भरती सुरु! [Last Date: 23 जुलै 2025]

Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment 2025:

Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट 170 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये General Duty (GD) साठी 140 आणि Technical Branch (Engineering/Electronics) साठी 30 पदांचा समावेश आहे. Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते 25 वर्षे आहे. परीक्षा Online पद्धतीने घेतली जाईल अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरात (PDF) पहा.

📋 पदसंख्या व तपशील (Post Details) :

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1General Duty (GD)140
2Technical (Mechanical/ Electrical/ Electronics)Engineering30
एकूण170

🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria) :

पद क्रमांक पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1General Dutyमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी + 12 वी मध्ये गणित व भौतिकशास्त्र आवश्यक
2Technical (Mechanical/ Electrical/ Electronics)Engineeringइंजीनियरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics) किंवा 12 वी मध्ये गणित व भौतिकशास्त्र

💵 वेतन (Payment) :

सहाय्यक कमांडंट (Assistant Commandant) पदासाठी प्रारंभिक वेतन ₹56,100/- असून पुढील प्रमोशननुसार वेतन वाढत जाते. विविध भत्ते, निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा, एलटीसी, कॅन्टीन व सवलती लागू राहतील .

🚶🏻वयोमर्यादा (Age Limit) :

पदवयोमर्यादा
General Duty

Technical (Mechanical/ Electrical/ Electronics)Engineering
दोन्ही पदांसाठी

21 ते 25 वर्षे (01 जुलै 2001 ते 30 जून 2005 दरम्यान जन्मलेले) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📑 परीक्षा पद्धत (Selection Process) :

निवड प्रक्रिया पुढील पाच टप्प्यात आयोजित केली जाईल:

  • Stage I: (CGCAT) Coast Guard Common Admission Test (Computer Based Online Screening Test)
  • Stage II: Preliminary Selection Board (PSB)
  • Stage III: Final Selection Board (FSB)
  • Stage IV: Medical Examination
  • Stage V: Final Induction & Training

🧠 परीक्षा स्वरूप (Exam Pattern) :

Stage-I ; (CGCAT) Coast Guard Common Admission Test (Computer Based Online Screening Test):
विषयप्रश्नसंख्याकालावधी
English252 तास
Reasoning & Numerical Ability25
General Science & Mathematics25
General Knowledge25

💰 फीस (Application Fees) :

वर्गफी
SC/STफी नाही
General/ OBC इतर सर्व₹300/- (Online पेमेंटद्वारे)

📍 नोकरीचे ठिकाण (Job Location) :

भारतीय तटरक्षक दल अंतर्गत संपूर्ण भारतभर सेवा दिली जाईल. प्रशिक्षण Indian Naval Academy (INA) Ezhimala येथे होईल.

🗓️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :

कार्यतारीख
Online अर्जाची सुरुवात08 जुलै 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुलै 2025
Stage I परीक्षा दिनांक18 सप्टेंबर 2025
StageStage-II,III,IV,V नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026

🔗 महत्त्वाचे लिंक (Important Links) :

घटकलिंक
अधिकृत वेबसाइट क्लिक करा
Online अर्ज लिंकApply Online
अधिकृत जाहिरात (PDF)Download करा

📝 अर्ज कसा करावा? (How to Apply Online)

Indian Coast Guard Bharti 2025 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 08 जुलै 2025 ते 23 जुलै 2025 या कालावधीत खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा:
  • Step 1: https://joinindiancoastguard.cdac.in/cgcatreg/candidate/login या वेबसाइटला भेट द्या.
  • Step 2: वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
  • Step 3: ₹300/- अर्ज फी ऑनलाइन पद्धतीने भरा (SC/ST साठी फी माफ).
  • Step 4: अंतिम अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून ठेवा.

अर्ज करताना अधिकृत जाहिरात (PDF) मधील माहिती वाचून सर्व माहिती अचूक भरा. चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकतो.

📚 तयारी कशी करावी? (Preparation Tips) :

Indian Coast Guard Bharti 2025 मध्ये यशस्वी होण्यासाठी खालील अभ्यास टिप्स उपयुक्त ठरतील. ही भरती प्रक्रिया पाच टप्प्यात होते, त्यामुळे प्रत्येक टप्प्याची तयारी योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे.

  • 1. CGCAT (Stage-I) साठी तयारी: English, Reasoning, General Science, Maths आणि GK यावर विशेष भर द्या. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा.
  • 2. वेळ व्यवस्थापन: प्रत्येक विषयासाठी दररोज ठराविक वेळ द्या आणि वेळेत पेपर सोडवण्याचा सराव करा.
  • 3. नोट्स तयार करा: महत्त्वाचे सूत्र, सामान्य ज्ञानाच्या टिपा आणि चालू घडामोडी यांचे संक्षिप्त नोट्स ठेवा.
  • 4. वैद्यकीय फिटनेस: Stage-IV मध्ये मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यामुळे नियमित व्यायाम, BMI योग्य ठेवणे, दात आणि कान तपासणी आधीच करून ठेवा.
  • 5. मनोवैज्ञानिक आणि मुलाखत तयारी: Stage-III साठी Group Task, PPDT, Interview याचा सराव करा. आत्मविश्वास वाढवा.
  • 6. Online Mock Tests: वेळोवेळी मॉक टेस्ट देवून आपली तयारी तपासा व त्यानुसार सुधारणा करा.

शिस्तबद्ध अभ्यास, नियमित सराव आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास Indian Coast Guard मध्ये निवड निश्चितच शक्य आहे.

❓ FAQs: Indian Coast Guard Recruitment 2025

  • प्रश्न: महिलांना अर्ज करता येतो का?
    उत्तर: नाही, ही भरती फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे.
  • प्रश्न: अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी पात्र आहेत का?
    उत्तर: होय, पण 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत अंतिम परीक्षा उत्तीर्ण असल्याचा पुरावा द्यावा लागेल.

📢 निष्कर्ष (Conclusion)

भारतीय तटरक्षक दलात सहाय्यक कमांडंट म्हणून सामील होण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. उत्तम वेतन, गौरवशाली सेवा आणि सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करा. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.

Leave a Comment