SAMEER Recruitment 2025 – SAMEER मुंबई अंतर्गत 77 अप्रेंटिस पदांसाठी भरती!

Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER) Recruitment 2025

SAMEER Bharti 2025 : मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत कार्यरत असलेल्या SAMEER (Society for Applied Microwave Electronics Engineering and Research) या संस्थेमध्ये एकूण 77 पदांसाठी ITI अप्रेंटीस ट्रेनी पदे व Graduate/Diploma Apprentice Trainee पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संधी मुंबईतील Powai व Navi Mumbai येथील कॅम्पसमध्ये एक वर्ष कालावधीसाठी अनुबंधावर आधारित उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील वाचून वॉक-इन इंटरव्ह्यू साठी उपस्थित राहावे. एक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.

📋 पदसंख्या व तपशील (Post Details)

एकूण पदसंख्या : 77

ITI अप्रेंटीस ट्रेनी पदे : 42
पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
1Fitter5
2Turner2
3Machinist4
4Draftsman Mechanical1
5Electronics Mechanic16
6ICTSM/ITESM2
7Electrician2
8MRAC1
9COPA9
पदसंख्या42

Graduate/Diploma Apprentice ट्रेनी पदे : 35
पद क्रमांकपदाचे नावप्रकारपदसंख्या
1इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीGraduate16
2कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी अभियांत्रिकीGraduate2
3मेकॅनिकल अभियांत्रिकीGraduate2
4कॉमर्सGraduate4
5भौतिकशास्त्र (Physics)Graduate3
6इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीDiploma8
एकूण पदसंख्या35

🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

Apprentice ट्रेनीशैक्षणिक पात्रता
ITI सर्व ट्रेड संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण (10वी/12वी 55% गुणांसह उत्तीर्ण)
पदवीधर / Graduate Apprentice TraineeB.E. / B.Tech. in Electronics/ Electronics and Telecommunication Engineering / Computer Science Engineering / Information Technology Engineering / Mechanical Engineering / Bachelor of Commerce / Bachelor of Science in Physics.
पदविका अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी / Diploma Apprentice TraineeDiploma in Electronics/ Electronics and Communication.

💵 वेतन (Payment):

  • ITI सर्व ट्रेड ट्रेनी पदे : ₹8,050/- प्रतिमाह (सर्व ट्रेडसाठी) फक्त COPA साठी ₹7,700/- प्रतिमाह
  • Graduate Apprentice ट्रेनी पदे : ₹10,500/- पहिले सहा महिने नंतर ₹11,000/- शेवटचे सहा महिने
  • Diploma Apprentice ट्रेनी पदे : ₹8,500/- पहिले सहा महिने नंतर ₹9,000/- शेवटचे सहा महिने

🚶🏻 वयोमर्यादा (Age Limit)

Apprentice ट्रेनी वय (वर्ष)
ITI सर्व ट्रेड Apprenticeship कायद्यानुसार
Graduate Apprentice ट्रेनी पदेApprenticeship कायद्यानुसार
Diploma Apprentice ट्रेनी पदेApprenticeship कायद्यानुसार

📑 परीक्षा पद्धत (Selection Process)

निवड वॉक-इन मुलाखत आणि Document Verification आधारित असेल. उमेदवारांना नॅप्स पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे आणि आरडीएटीने मंजूर केले पाहिजे.

🧠 परीक्षा स्वरूप (Exam Pattern)

चाचणीपद्धत
Walk-In-Interviewप्रत्यक्ष मुलाखत व Document तपासणी
मुलाखतीचे ठिकाण: SAMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai – 400076

ITI सर्व ट्रेड Apprentice ट्रेनी पदे Walk-In-Interview Time Table :

Graduate/Diploma Apprentice ट्रेनी पदे Walk-In-Interview Time Table:

💰 फीस (Application Fees)

Apprentice ट्रेनीफी
ITI सर्व ट्रेड Apprentice ट्रेनी पदेफि नाही
Graduate/Diploma Apprentice ट्रेनी पदेफि नाही

📍 नोकरीचे ठिकाण (Job Location)

  • SAMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai
  • SAMEER Navi Mumbai Campus

🗓️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

ITI Apprentice ट्रेनी पदे Walk-In-Interview तारीख
ITI Apprentice ट्रेनी Fitter ,Turner, Machinist, Draftsman Machanical 22 जुलै 2025
MRAC,Electrician, COPA/ICTSM23 जुलै 2025
Electronics Mechanic24 जुलै 2025
Graduate/Diploma Apprentice ट्रेनी पदेWalk-In-Interview तारीख
Electronics and Telecommunication Graduate30 जुलै 2025
Mechanical Engineering Graduate, Computer Science and Information Technology Graduate, Commerce Graduate, Physics Graduate31 जुलै 2025

🔗 महत्त्वाचे लिंक (Important Links)

विवरणलिंक
अधिकृत वेबसाइटक्लिक करा
ITI Apprentice ट्रेनी पदे PDF जाहिरातडाउनलोड करा
Graduate/Diploma Apprentice ट्रेनी पदे
PDF जाहिरात
डाउनलोड करा
अर्ज करण्याची पद्धत (Offline) Walk-In-Interview

📝 अर्ज कसा करावा? (How to Apply Offline)

या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.मुलाखतीच्या दिवशी सर्व मूळ कागदपत्रांसह निर्धारित स्थळी वेळेत उपस्थित राहावे.

📚 तयारी कशी करावी? (Preparation Tips):

  • ITI संबंधित विषयांचा अभ्यास ठेवा.
  • इंटरव्ह्यूमध्ये आत्मविश्वासाने संवाद साधा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ व झेरॉक्स प्रति बरोबर ठेवा.

FAQs❓

  • प्रश्न: वयोमर्यादा किती आहे?
    उत्तर: Apprenticeship कायद्यानुसार ठरवलेली आहे.
  • प्रश्न: अर्ज कसा करावा?
    उत्तर: Walk-in Interview साठी वेळेत उपस्थित राहावे.
  • प्रश्न: निवड प्रक्रिया काय आहे?
    उत्तर: मुलाखत व कागदपत्र पडताळणी.

📢 निष्कर्ष (Conclusion):

SAMEER ITI अप्रेंटीस भरती 2025 ही इच्छुक ITI उत्तीर्ण व Graduate/Diploma उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. सरकारी संशोधन संस्थेत एक वर्षाचा अनुभव मिळवण्याची संधी सोडू नका!

Leave a Comment