Indian Coast Guard Bharti 2025: 170 सहाय्यक कमांडंट पदांसाठी भरती सुरु! [Last Date: 23 जुलै 2025]
Indian Coast Guard Assistant Commandant Recruitment 2025: Indian Coast Guard Recruitment 2025 : भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) सहाय्यक कमांडंट 170 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये General Duty (GD) साठी 140 आणि Technical Branch (Engineering/Electronics) साठी 30 पदांचा समावेश आहे. Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2025 आहे. वयोमर्यादा 21 ते … Read more