Indian Navy Civilian Recruitment 2025 : भारतीय नौदलात Group B & C 1097 पदांची भरती. [Last Date: 18 जुलै 2025]

Indian Navy Civilian Bharti 2025.

Indian Navy Civilian Bharti 2025: भारतीय नौदलाने 1097 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत Group B आणि Group C वर्गातील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती वाचून Online पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जाहिरात (pdf) पहा.

📋 पदाचे नाव,🎓शैक्षणिक पात्रता, पदांचा तपशील (Post Details)

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रतापदसंख्या
1स्टाफ नर्स10वी उत्तीर्ण + नर्स प्रमाणपत्र01
2चार्जमन (नेव्हल एव्हिएशन)पेटी ऑफिसर किंवा समकक्ष पद + 7 वर्षांचा अनुभव किंवा संबंधित डिप्लोमा01
3चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)B.Sc किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा08
4चार्जमन (मेकॅनिक)डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव49
5चार्जमन (अम्युनिशन अँड एक्स्प्लोझिव्ह)केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 2 वर्षे अनुभव53
6चार्जमन (इलेक्ट्रिकल)B.Sc किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा19
7चार्जमन (इलेक्ट्रॉनिक्स अँड जायरो)B.Sc किंवा डिप्लोमा (Electronics/Instrumentation इत्यादी)05
8चार्जमन (वेपन इलेक्ट्रॉनिक्स)B.Sc किंवा डिप्लोमा (Electronics/Instrumentation इत्यादी)05
9चार्जमन (इन्स्ट्रुमेंट)B.Sc किंवा डिप्लोमा (Electronics/Instrumentation)02
10चार्जमन (मेकॅनिकल)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)11
11चार्जमन (हीट इंजिन)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)07
12चार्जमन (मेकॅनिकल सिस्टिम्स)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)04
13चार्जमन (मेटल)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)21
14चार्जमन (शिप बिल्डिंग)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical/Chemical Engineering/Dress Making)11
15चार्जमन (मिलराइट)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)05
16चार्जमन (ऑक्सिलरी)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical/Automobile Engineering)03
17चार्जमन (रिफ्रिजरेशन & AC)B.Sc किंवा डिप्लोमा (Refrigeration & AC)04
18चार्जमन (मेकाट्रॉनिक्स)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechatronics Engineering)01
19चार्जमन (सिव्हिल वर्क्स)B.Sc किंवा डिप्लोमा (Civil Engineering)03
20चार्जमन (मशीन)B.Sc किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering)02
21चार्जमन (प्लॅनिंग, प्रॉडक्शन & कंट्रोल)B.Sc किंवा डिप्लोमा (संबंधित शाखा)13
22असिस्टंट आर्टिस्ट रिटचरस10वी + डिप्लोमा/प्रमाणपत्र + 2 वर्षे अनुभव02
23फार्मासिस्ट12वी + D.Pharm + 2 वर्षे अनुभव06
24कॅमेरामन10वी + डिप्लोमा/प्रमाणपत्र + 5 वर्षे अनुभव01
25स्टोअर सुपरिंटेंडंट (आर्मामेंट)B.Sc + 1 वर्ष अनुभव किंवा 12वी + 5 वर्षे अनुभव08
26फायर इंजिन ड्रायव्हर12वी + अवजड वाहनचालक परवाना14
27फायरमन12वी + बेसिक अग्निशमन कोर्स90
28स्टोअरकीपर12वी + 1 वर्ष अनुभव176
29सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर10वी + वाहनचालक परवाना + 1 वर्ष अनुभव117
30ट्रेड्समन मेट10वी + ITI207
31पेस्ट कंट्रोल वर्कर10वी उत्तीर्ण53
32भंडारी10वी + 1 वर्ष अनुभव01
33लेडी हेल्थ व्हिजिटर10वी + ANM01
34मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्टीरियल)10वी किंवा ITI94
35MTS वॉर्ड सहायिका10वी + संबंधित ट्रेड प्रवीणता81
36MTS ड्रेसर10वी + संबंधित ट्रेड प्रवीणता02
37MTS धोबी10वी + संबंधित ट्रेड प्रवीणता04
38MTS माळी10वी + संबंधित ट्रेड प्रवीणता06
39MTS बार्बर10वी + संबंधित ट्रेड प्रवीणता04
40ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शनITI किंवा नौदल प्रशिक्षणार्थी + CAD प्रमाणपत्र02
एकूण1097

💵 वेतन (Salary)

निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जाईल. पदानुसार पे Level-1 ते Level-6 पर्यंत पगार असू शकतो. यामध्ये महत्त्वाचे भत्ते (DA, HRA, TA) समाविष्ट असतील.

🚶🏻 वयोमर्यादा (Age Limit)

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट
पद क्र.वयोमर्यादा
पद क्रमांक: 1 व 3345 वर्षांपर्यंत
पद क्रमांक: 218 ते 30 वर्षे
पद क्रमांक: 3, 6 , 21, 25, 28, 29, 30, 31, 32, 34, 35, 36, 37, 38, 3918 ते 25 वर्षे
पद क्रमांक: 4 & 530 वर्षांपर्यंत
पद क्रमांक: 22 & 2420 ते 35 वर्षे
पद क्रमांक: 23, 26, 27, 4018 ते 27 वर्षे

📑 Selection Process (परीक्षा पद्धत)

  • Written Examination
  • Skill Test (if applicable)
  • Document Verification
  • Medical Examination

🧠 परीक्षा स्वरूप (Exam Pattern)

Written Examination :
SubjectNumber of question and maximum MarksDuration
General Intelligence 2590 Minutes
General awareness25
Quantitive aptitude25
English language25
Total10090 Minutes

💰 फीस (Application Fees)

  • सामान्य / OBC : ₹295/-
  • SC / ST / PWD / महिला उमेदवार: ₹0 (फ्री नाही)
  • फी फक्त ऑनलाइन माध्यमातून भरावी लागेल.

📍 नोकरीचे ठिकाण (Job Location)

निवड झाल्यानंतर संपूर्ण भारतात भारतीय नौदलाच्या युनिट्समध्ये नियुक्ती दिली जाईल.

🗓️ महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख
Online अर्ज सुरु तारीख05 जुलै 2025
Online अर्जाची अंतिम तारीख18 जुलै 2025
परीक्षा दिनांकअधिसूचनेद्वारे सूचित केले जाईल

🔗 महत्त्वाचे लिंक (Important Links)

लिंकURL
अधिकृत वेबसाइटhttps://www.joinindiannavy.gov.in
Online अर्ज करण्याची लिंकApply Online
अधिसूचना PDFDownload

📝 अर्ज कसा करावा? (How to Apply)

  • Online अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) पहा.
  • Indian Navy च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.joinindiannavy.gov.in
  • Join Navy ➤ Way to Login ➤ Civilians ➤INCET-01/2025 वर क्लिक करा.
  • आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  • Fee भरा आणि अर्ज Submit करा Online अर्ज भरण्यची प्रिंट घ्या.

📚 तयारी कशी करावी? (Preparation Tips)

  • मागील सर्व वर्षाचे Question पेपर वाचा.
  • Mock Test आणि Quiz सिरीज द्या.
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडींचा सराव ठेवा
  • दैनंदिन वेळापत्रक ठरवा आणि नियमित अभ्यास करा

❓ FAQs: Indian Navy Civilian Recruitment 2025

  • Q: ही भरती कोणासाठी आहे?
    A: 10वी, 12वी, ITI, Diploma किंवा Graduate उमेदवारांसाठी
  • Q: Fee सर्वासाठी लागते का?
    A: SC/ST/PWD/महिला उमेदवारांना सूट आहे.

📢 निष्कर्ष (Conclusion)

Indian Navy Civilian Bharti 2025 विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी आहे. अर्ज अंतिम तारखेच्या आत Apply करणे अत्यंत आवश्यक आहे.

Leave a Comment