Hindustan Aeronautics Limited मार्फत 58 पदांची भरती 2024. [Last Date: 30 जून 2024]

Hindustan Aeronautics Limited भरती 2024.

HAL भरती 2024.

  • HAL भरती 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने ऑपरेटरच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात. Online अर्ज अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 जून 2024 आहे त्यापूर्वी उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

एकूण पद संख्या : 58 पदे.

HAL भरती 2024.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, एकूण पदांचा तपशील :

पद . क्रमांक .पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणीपद संख्या
1.Operator (Civil)(i) 10 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा Civil Engineeringरू. 23,000/- 02
2.Operator (Electrical)(i) 10 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा Electrical Engineeringरू. 23,000/-14
3.Operator (Electronics)(i) 10 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा Electronics / Electronics & Tele Communication / Electronics & Communication Engineeringरू. 23,000/-06
4.Operator (Mechanical)(i) 10 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह डिप्लोमा Mechanical Engineeringरू. 23,000/-06
5.Operator (Fitter) (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI plus NAC/NCTVT in the Fitter Trade. रू. 22,000/-26
6.Operator (Electronics Mechanic)(i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI plus NAC/NCTVT in the Electronics Mechanic Trade रू. 22,000/-04
एकूण पद संख्या58

वयोमर्यादा : 25 मे 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

HAL भरती 2024.

Selection Process :

  • Shortlisting.
  • Written Test .
  • Document Verification.
  • Medical Examination.

फिस : फीस नाही.

नोकरीचे ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

Written Exam (लेखी परीक्षा) तारीख : 14 जुलै 2024

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जून 2024.

Online अर्ज : Apply Online

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

Leave a Comment