HLL Lifecare Limited Recruitment 2024, अंतर्गत 1121+ पदांची भरती. [ Last Date : 07 सप्टेंबर 2024]

HLL Lifecare Limited Recruitment 2024.

HLL Lifecare Limited Bharti 2024.

  • HLL Lifecare Limited Bharti 2024 : HLL लाइफकेअर लिमिटेड ने सीनियर डायलिसिस टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, कनिष्ठ डायलिसिस टेक्निशियन, असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन रिक्त पदांच्या भरतीसाठी 1121 जागांसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी E-Mail द्वारे अर्ज पाठविण्यास 28 ऑगस्ट 2024 पासून सुरुवात होणार आहे आणि अंतिम दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. 4 आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह हजर राहावे थेट मुलाखती द्वारे निवड होणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

एकूण पद संख्या : 1121+ पदे

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Education Qualification, Post Details.

पद. क्रमांक.पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1.Senior Dialysis Technicianडिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव357
2.Dialysis Technicianमेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्ष अनुभव282
3.Junior Dialysis Technicianमेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 01 वर्षे अनुभव264
4.Assistant Dialysis Technicianमेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव218
5.Nephrologist (i) DM/ DNB/MD (Nephrology) (ii) 06 महिने अनुभव
6.Medical Officer(i) MBBS (ii) 06 महिने अनुभव
एकूण पद संख्या1121+

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Age Limit.

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Pay Scale.

Pay Scale :

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Selection Process.

HLL Lifecare Limited मधील विविध पदांसाठी निवड प्रक्रियेमध्ये निर्दिष्ट तारखांना Walk-in-Interview द्वारे निवड केली जाईल. उमेदवारांनी 4 आणि 5 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:00 ते 11:30 च्या दरम्यान नियुक्त केलेल्या ठिकाणी निवडीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्यांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठी, निर्दिष्ट मुदतीपर्यंत सीव्ही ईमेलद्वारे सबमिट केले जाऊ शकतात.

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Fees.

फिस (शुल्क) : फी नाही

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Job Location.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Important Dates.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 सप्टेंबर 2024

Walk-in-Interview तारीख : 4 व 5 सप्टेंबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email) : hrhincare@lifecarehll.com

HLL Lifecare Limited Recruitment 2024, Important Links.

Application Form : Apply Now

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : क्लिक करा

Leave a Comment