Indian Overseas Bank Apprentice Bharti 2024 : इंडियन ओव्हरसीज बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइट द्वारे अप्रेंटिस पदांकरिता 550 पदांसाठी 28 ऑगस्ट 2024 रोजी भरती अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी बँकेच्या प्रशिक्षणार्थी धोरणानुसार शिकाऊ उमेदवारांच्या सहभागासाठी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 पर्यंत त्यांचे अर्ज Online पद्धतीने सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
एकूण पद संख्या : 550 पदे.
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024, Education Qualification, Post Details.
पद. क्रमांक.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पद संख्या
1.
Apprentice
कोणत्याही शाखेतील पदवी
550
एकूण पद संख्या
550
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024, Age Limit.
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024, Stipend.
Stipend :
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024, Selection Process.
(i) Online written test (objective type)
(ii) Test of Local Language
(iii)DOCUMENT VERIFICATION / PERSONAL INTERACTION
Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2024, Fees.