
Union Bank of India Apprentice Recruitment 2024.
Union Bank of India Apprentice Bharti 2024.
- Union Bank of India Apprentice Bharti 2024 : युनियन बँक ऑफ इंडियाने 28 ऑगस्ट 2024 रोजी अप्रेंटिस पदांच्या 500 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात. Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. उमेदवाराची निवड Online परीक्षेद्वारे केली जाईल. त्यानंतर दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. अप्रेंटिस कालावधी 01 वर्षे असेल. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
एकूण पद संख्या : 500 पदे.
Union Bank of India Apprentice Recruitment 2024, Education Qualification, Post Details.
पद. क्रमांक. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
1. | Apprentice | मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी | 500 |
एकूण पद संख्या | 500 |
Union Bank of India Apprentice Recruitment 2024, Age Limit.
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Union Bank of India Apprentice Recruitment 2024, Stipend.
Stipend : Rs. 15,000/–
Union Bank of India Apprentice Recruitment 2024, Selection Process.
(i) Online Test (objective type) :
