ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory) चंद्रपूर अंतर्गत 140 पदांची भरती 2024. [Last Date: 20 जुलै 2024]

ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory) चंद्रपूर भरती 2024.

Ordnance Factory Recruitment 2024.

  • Ordnance Factory चंद्रपूर भरती 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपुर अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी 140 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून Offline पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Offline अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2024 आहे. अंतिम तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावा. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

एकूण पद संख्या : 140 पदे.

Ordnance Factory चंद्रपूर भरती 2024.

पदाचे नाव, Branch & Trade, शैक्षणिक पात्रता, Stipend, एकूण पदांचा तपशील :

पद . क्रमांक .पदाचे नावBranch & Tradeशैक्षणिक पात्रताStipendपद संख्या
1.पदवीधर अप्रेंटिस (Graduate Engineers) Mechanical

Electrical

Civil
इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil)Rs. 9,000/-15

15

15
2.पदवीधर अप्रेंटिस (General Streams)Bachelor of Science

Bachelor of commerce

Bachelor of Computer Application
B.Sc/B.Com/BCARs. 9,000/-25


10


10

3.टेक्निशियन अप्रेंटिस (Diploma Holders)Mechanical

Electrical

Civil
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil)Rs. 8,000/-30

10

10
एकूण पद संख्या140

वयोमर्यादा : किमान – 14 वर्षे कमाल – उच्च वयोमर्यादा नाही (उमेदवाराने पदवी / डिप्लोमा प्राप्त केल्यानंतर 05 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेला नसावा).

Ordnance Factory चंद्रपूर भरती 2024.

Selection Process :

  • पदवी/डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची गुणवत्ता.
  • दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.

फीस : फीस नाही.

नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र).

अर्ज करण्याची पद्धत : Offline

Offline अर्ज पाठवण्याचा पत्ता : The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-442501.

Offline अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 जुलै 2024.

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

Leave a Comment