Maharashtra Home Guard Bharti 2024, अंतर्गत होमगार्ड पदांच्या 9,700 (अनुमानित) जागांसाठी भरती. [Last Date : निश्चित नाही]

Maharashtra Home Guard Bharti 2024.

Maharashtra Home Guard Recruitment 2024.

  • Maharashtra Home Guard Bharti 2024 : महाराष्ट्र मध्ये होमगार्ड पदाच्या जागा भरण्यासाठी Home Guard Recruitment 2024 ही नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे . या भरती द्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे पात्र व इच्छुक उमेदवार महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करण्यास इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे.
  • होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, जवळपास ६ वर्षांपूर्वी ही भरती करण्यात आली होती. 2018-19 या वर्षा मध्ये होमगार्ड पदासाठी भरती करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही भरती राबविण्यात येणार आहे . महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, फिजिकल स्क्रिनिंग टेस्ट, फिजिकल क्षमता टेस्ट या परीक्षा द्याव्या लागणार आहे. यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे.

एकूण पद संख्या : 9,700 पदे.

Maharashtra Home Guard Bharti 2024, Education Qualification, Post Details.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, एकूण पदांच्या तपशील :

पद . क्रमांक .पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1.होमगार्डकिमान 10 वी उत्तीर्ण9700
एकूण पद संख्या9700

Maharashtra Home Guard Bharti 2024,Bharti 2024, Age Limit.

वयोमर्यादा : 20 ते 50 वर्षे.

Maharashtra Home Guard Bharti 2024, Pay Scale.

होमगार्ड देयक भत्ते :

  • होमगार्ड सदस्यांना बंदोबस्ताच्या काळात जे काम कराल त्यासाठी 570 रुपये एवढा कर्तव्य भत्ता, 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता, तसेच 100 रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये कवायत भत्ता दिला जातो.

Maharashtra Home Guard Bharti 2024, Selection Process.

Selection Process :

शारीरिक पात्रता :

  • वय : 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाचा आत .
  • उंची : पुरुषाकरिता 162 सेंटीमीटर महिला करिता 150 सेंटीमीटर,
  • छाती : फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे .

शारीरिक क्षमता चाचणी :

  • उमेदवारांना प्रत्येक शारीरिक क्षमता चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक आहे. त्यामुळे एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
Gender (लिंग)Male (पुरुष)गुणFemale (स्त्री ) गुण
Running (धावणे)1600 मीटर धावणे.
5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी
20800 मीटर धावणे.
2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी
25
गोळा फेक8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त106 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त10

तांत्रिक अहर्ता गुण :

क्रमांकतांत्रिक अहर्ता एकूण गुण 10अटींची पूर्तता केल्यासगुण
1.ITI प्रमाणपत्र धारक असणेयापैकी 1 अट पूर्ण करीत असेल तर2
2.खेळामध्ये प्राविण्य मिळवलेल्या व्यक्ती (जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त) यापैकी 2 अट पूर्ण करीत असेल तर3
3.माजी सैनिक (डिस्चार्ज कार्ड आवश्यक)यापैकी 3 अट पूर्ण करीत असेल तर4
4.NCC B प्रमाणपत्रयापैकी 4 अट पूर्ण करीत असेल तर5
5.NCC C प्रमाणपत्रयापैकी 5 अट पूर्ण करीत असेल तर7
6.नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले ब्रह्मा पत्र ध्यास पत्र प्रमाधस पत्र धारकयापैकी 6 अट पूर्ण करीत असेल तर8
7.जड वाहन चालक परवाना धारकसर्व अटी पूर्ण करीत असतील तर10 गुण

Maharashtra Home Guard Bharti 2024, Application Process :

Application Process :

Maharashtra Home Guard Bharti 2024, Online अर्ज खालील प्रमाणे भरावा.

  • होमगार्ड विभागाच्या https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर जाऊन HGs ENROLLMENT या मेनू मधून ONLINE ENROLLMENT FORM हा सब मेनू निवडावा.
  • सर्वप्रथम जिल्हा Select करावा.
  • त्यानंतर आपण ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहतो तो विभाग ज्या होमगार्ड पथकामध्ये येतो. ते पथक आणि पोलीस ठाणे Select करावे.
  • आपला 12 अंकी आधार क्रमांक लक्षपूर्वक भरावा.
  • यानंतर लिंग, पूर्ण पत्ता, शिक्षण, व्यवसाय, ईमेल आयडी, ही माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • ज्या प्रकारची तांत्रिक अहर्ता त्यांची संख्या Select करावी.
  • जन्म दिनांक, उंची काळजीपूर्वक भरावी.
  • यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर YES निवडावे. असाल तर ज्या कारणास्तव कमी करण्यात आले आहे. त्या आदेशाची प्रत सोबत जोडावी.
  • अर्ज Submit केल्यावर आपण सरळ Print करण्यासाठीच्या Page वर जाल त्या ठिकाणी आपला आधार क्रमांक आणि जन्म दिनांक भरून आपल्या अर्जाची पाहणी करून अर्जाची Print काढून घ्यावी.

आवश्यक कागदपत्र :

  • रहिवासी पुरावा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य).
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
  • जन्म दिनांक पुराव्या करीत SSC बोर्ड प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र.
  • 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र पडताळणी प्रमाणपत्र.

Maharashtra Home Guard Bharti 2024, Fees.

फिस (शुल्क) : फीस नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.

Maharashtra Home Guard Bharti 2024, Important Dates.

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : निश्चित नाही.

Maharashtra Home Guard Bharti 2024, Important Link.

Online अर्ज : Apply Online

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : download

Leave a Comment