ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, अंतर्गत 819 पदांची भरती. [ Last Date : 01 ऑक्टोंबर 2024]

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024.

ITBP Constable (Kitchen Services) Bharti 2024.

  • ITBP Constable (Kitchen Services) Bharti 2024 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) किचन सर्व्हिसेसमध्ये 819 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे रिक्त पदांसाठी Online पद्धतीने अर्ज करू शकतात. Online अर्ज सुरू 2 सप्टेंबर 2024 रोजी सुरू होणार आहेत. तसेच Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 ऑक्टोंबर 2024 आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

एकूण पद संख्या : 819 पदे.

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Education Qualification, Post Details.

पद. क्रमांक.पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1.Constable (Kitchen Services) (i) 10 वी पास
(ii) NSQF स्तर -1 राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाद्वारे मान्यताप्राप्त संस्थांकडून अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील अभ्यासक्रम उत्तीर्ण
819
एकूण पद संख्या819

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Age Limit.

वयोमर्यादा : 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे ते 25 वर्ष.

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Pay Scale.

वेतन श्रेणी : Level-3 Rs. 21,700/- to 69,100/-

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Selection Process.

Physical Efficiency Test (PET) :

Physical Standard Test (PST) :

Written Examination :

Medical Test :

Document Verification :

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Fees.

फिस (शुल्क) : General/OBC/EWS : Rs. 100 Rupees. [ SC/ST/ महिला : फीस नाही]

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Job Location.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Important Dates.

Online अर्ज (लिंक) सुरू होण्याची ची तारीख : 2 सप्टेंबर 2024

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 1 ऑक्टोंबर 2024

Written Examination तारीख : नंतर कळविण्यात येईल

ITBP Constable (Kitchen Services) Recruitment 2024, Important Links.

Online अर्ज : Apply Online

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात : क्लिक करा

Leave a Comment