Thane Municipal Corporation Recruitment 2024.
Thane Mahanagarpalika Bharti 2024.
- Thane Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका भरती 2024 अंतर्गत आरोग्य विभाग यांनी ठाणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने “वैद्यकीय अधिकारी, परिचारिका (पुरुष आणि महिला) आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता (पुरुष) MPW) या विविध 36 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे येथे आहे. या पदांसाठी पात्र व इच्छुक असलेले उमेदवार फक्त ठाणे महानगरपालिकेच्या खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07 सप्टेंबर 2024 आहे त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
एकूण पद संख्या : 36 पदे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024, Education Qualification, Post Details.
पद. क्रमांक. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
1. | वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) | MBBS/BAMS Clinical Experience | 12 |
2. | परिचारीका (महिला) | B.Sc (Nursing) | 11 |
3. | परिचारीका (पुरुष) | B.Sc (Nursing) | 01 |
4. | बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) | (i) 12 वी (Science) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इंस्पेक्टर कोर्स | 12 |
एकूण पद संख्या | 36 |