BMC Clerk Recruitment 2024.
BMC Clerk Bharti 2024.
- BMC Clerk Bharti 2024 : बृहन मुंबई महानगरपालिका (बृहन्मुंबई महानगरपालिका) ने कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘सी’ पदांच्या 1846 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज Online पद्धतीने सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Online अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2024 आहे त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा.
एकूण पद संख्या : 1846 पदे.
BMC Clerk Recruitment 2024, Education Qualification, Post Details.
पद. क्रमांक. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
1. | कार्यकारी सहायक (लिपिक) | (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य | 1846 |
एकूण पद संख्या | 1846 |