Maharashtra State Co Operative Bank भरती 2024 . [Last Date : 30 जून 2024]

Maharashtra State Co Operative Bank भरती 2024.

Maharashtra State Co Operative Bank Recruitment 2024.

  • Maharashtra State Co Operative Bank भरती 2024 : महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत सहकारी इंटर्न (Co Operative Intern) या पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 32 जागांसाठी ही भरती होणार आहे. आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवार Offline पद्धतीने अर्ज करू शकतात. नोकरीची ही महत्वाची संधी आहे. अधिकृत जाहिराती मध्ये नमूद केल्या प्रमाणे Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

एकूण पद संख्या : 32 पदे.

Maharashtra State Co Operative Bank भरती 2024.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, एकूण पदांचा तपशील:

वयोमर्यादा : 31 मे 2024 रोजी 21 – 30 वर्षे.

पद . क्रमांक .पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादावेतनश्रेणीपद संख्या
1.सहकारी इंटर्न
(Co Operative Intern)
मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA /
Post Graduate Diploma in Management or Proficiency in computer is essential
21 ते 30 वर्षे25,000/- 32
एकूण पद संख्या32

Maharashtra State Co Operative Bank भरती 2024 :

Selection Process :

सहकारी प्रशिक्षणार्थींची निवड बँकेच्या निवड समितीच्या निर्णयावर अवलंबून असते. Short List केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. बँकेच्या निवड समितीने निश्चित केलेल्या मुलाखतीतील कामगिरी आणि इतर निकषांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

मुलाखत (Interview) .

फिस : फीस नाही.

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : Offline

  • Offline अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Manager (OSD), HRD&M Department, The Maharashtra State Cooperative Bank Ltd, Sir Vithaldas Thackersey Memorial Building, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai- 400001.

Offline अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जुन 2024.

Application Form : पाहा

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

Leave a Comment