Central Bank of India Sub Staff भरती 2024, अंतर्गत 484 पदांची भरती. Online अर्ज करा. [Last Date : 27 जून 2024]

Central Bank of India Sub Staff भरती 2024.

Central Bank of India भरती 2024.

  • Central Bank of India भरती 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये संपूर्ण भारतात 484 सफाई कर्मचारी कम उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी पदांसाठी भरती करत आहे. 21 जून ते 27 जून 2024 या कालावधीत Online नोंदणी आणि फी भरणे या वेळापत्रकात समाविष्ट आहे. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीचा समावेश आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी सह उप-कर्मचारी आणि/किंवा उप-कर्मचारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी, त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. सर्व तपशील अचूक असल्याची खात्री करून Online अर्ज काळजीपूर्वक भरा. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

एकूण पद संख्या : 484 पदे.

Central Bank of India भरती 2024.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, एकूण पदांचा तपशील :

पद .क्रमांक .पदाचे नावशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणीपद संख्या
1.Safai Karmachari cum Sub-Staff And/Or Sub-Staff10 वी उत्तीर्ण19,500/-
ते
37,815/
484
एकूण पद संख्या484

वयोमर्यादा : 31 मार्च 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Central Bank of India भरती 2024.

Selection Process :

  • निवड Online परीक्षा (Online examination) (IBPS द्वारे आयोजित) आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे (Local language test) केली जाईल (बँकेद्वारे) काटेकोरपणे गुणवत्तेवर, आरक्षण धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहुन परिक्षा घेण्यात येईल.

Online examination :

SubjectMedium of ExamTotal MarksDuration
English Language Knowledge
(up to 8th Std.)
English 1090 Minutes
General Awareness20
Elementary Arithmetic
(up to 8th Std.)
20
Psychometric Test- (Reasoning)
(up to 8th Std.)
20
Total 7090 Minutes

Local language test :

SubjectTotal Marks Duration
Local Language test
(up to 8th Std.)
3030 Minutes

फिस : General/OBC:₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹175/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

Central Bank of India भरती 2024.

Important Dates :

Central Bank of India भरती 2024
Important Dates .

सुचना : आधीच नोंदणीकृत उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024

Online अर्ज : Apply Online

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

Leave a Comment