पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) भरती 2024, PGCIL अंतर्गत 435 पदांची भरती. [Last Date: 04 जुलै 2024]

पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) भरती 2024.

PGCIL भरती 2024.

  • PGCIL भरती 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ मध्ये (PGCIL) इंजिनिअर ट्रेनी या पदासाठी इलेक्ट्रिकल शाखेत 331 पदे, सिव्हिल शाखेत 53 पदे, कॉम्प्युटर सायन्स शाखेत 37 पदे, इलेक्ट्रॉनिक्स या शाखेत 14 पदे अशा एकूण 435 पदांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. ही भरती GATE 2024 च्या माध्यमातून विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये केली जाणार आहे. इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, आणि कंप्युटर सायन्स या शाखांमध्ये पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 4 जुलै 2024 पर्यंत Online पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.

एकूण पद संख्या : 435 पदे.

PGCIL भरती 2024.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता & शाखा (Branch), एकूण पदांचा तपशील :

पद .
क्रमांक.
पदाचे नाव /
शाखा (Branch)
शैक्षणिक पात्रतापद संख्या
1.Engineer Trainee (Electrical)Minimum 60% Marks
Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering (Electrical)
331
2.Engineer Trainee (Civil)Minimum 60% Marks
Civil Engineering
53
3.Engineer Trainee (Computer Science)Minimum 60% Marks
Computer Science/ Computer Engg./ Information Technology
37
4.Engineer Trainee (Electronics)Minimum 60% Marks
Electronics / Electronics & Communication/ Electronics & Telecommunication/ Electronics & Electrical Communication / Telecommunication Engg.
14
एकूण पद संख्या435

वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

PGCIL भरती 2024.

Selection Process :

GATE 2024 : उमेदवारांना GATE 2024 मध्ये चांगला Score असणे आवश्यक आहे.

Personal Interview : GATE 2024 Score आणि व्यक्तिगत मुलाखतीतून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.

Group Discussion : उमेदवारांना समूह चर्चा (Group Discussion)आणि मनोवैज्ञानिक मूल्यांकनाद्वारे तपासले जाईल.

फीस : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2024

Online अर्ज : Apply Online

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात : पाहा

Leave a Comment