Cotton Corporation of India Limited Recruitment 2024, 214 Various Post Apply Online. [Last Date: 02 जुलै 2024]

Cotton Corporation of India Limited Recruitment 2024.

Cotton Corporation भरती 2024.

  • Cotton Corporation भरती 2024 : भारतीय कपास कॉर्पोरेशन लिमिटेड (CCIL) कडून विविध पदांच्या अंतर्गत भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे . जे उमेदवार या भरतीसाठी योग्यता आहे ते 2 जुलै 2024 पर्यंत Online माध्यमातून अर्ज प्रकिया पूर्ण करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून एकूण 214 रिक्त पदांवर भरती होणार आहे . अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

एकूण पद संख्या : 214 पदे.

Cotton Corporation भरती 2024.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता & अनुभव, वयोमर्यादा, एकूण एकूण पदांचा तपशील :

  • वयाची अट : 12 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद . क्रमांक .पदाचे नावशैक्षणिक पात्रता & अनुभववयोमर्यादापद संख्या
1.Assistant Manager (Legal)(i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 01 वर्ष अनुभव18 ते
32 वर्षे
01
2.Assistant Manager (Official Language) (i) 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव18 ते
32 वर्षे
01
3.Management Trainee (Mktg)MBA (Agri Business Management/Agriculture)18 ते
30 वर्षे
11
4.Management Trainee (Accounts)CA/CMA18 ते
30 वर्षे
20
5.Junior Commercial Executive50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]18 ते
30 वर्षे
120
6.Junior Assistant (General)50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]18 ते
30 वर्षे
20
7.Junior Assistant (Accounts)50% गुणांसह B.Com18 ते
30 वर्षे
40
8.Junior Assistant (Hindi translator)इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदवी18 ते
30 वर्षे
01
एकूण पद संख्या214

Cotton Corporation भरती 2024.

Selection process :

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCIL) भरती 2024, साठी ऑनलाइन परीक्षा 05 भागांमध्ये घेतली जाईल. सामान्य इंग्रजी, तर्क, परिमाणात्मक योग्यता, सामान्य ज्ञान आणि विषय ज्ञान. एकूण 120 प्रश्न विचारले जातील जे उमेदवारांना 120 मिनिटांत सोडवावे लागतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25(1/4) गुण वजा केले जातील.
भाग . क्रमांक .विषयप्रश्न संख्यापरीक्षा वेळ
1.General English15120 मिनिटे
2.Reasoning15
3.Quantitative Aptitude15
4.General Knowledge15
5.Subject Knowledge 60
120 प्रश्न120 मिनिट

फिस : General/OBC/EWS: ₹1500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024

अधिकृत वेबसाईट : पाहा

Online अर्ज : Apply Online

जाहिरात : पाहा

Leave a Comment