SEBI Officer Grade A (Assistant Manager) Recruitment 2024. [Last Date: 30 जून 2024]

SEBI Officer Grade A Recruitment 2024.

SEBI भरती 2024.

  • SEBI भरती 2024 : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने Officer Grade A (Assistant Manager) पदांची भरती जाहीर केली आहे.अधिसूचनेमध्ये विविध प्रवाहांमधील रिक्त पदांचा समावेश आहे.सामान्य, विधी, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, संशोधन आणि अधिकृत भाषा. अर्जाची प्रक्रिया 11 जून 2024 सुरू होईल आणि 30 जून 2024 रोजी संपेल. एकूण 97 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.तपशीलवार माहितीसाठी पाहण्यासाठी जाहिरात पहावी.

एकूण पद संख्या : 97 पदे.

SEBI भरती 2024.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, एकूण पदांचा तपशील :

पद . क्रमांक .पदाचे नावशैक्षणिक पात्रतापद संख्या
1.Generalकोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA62
2.Legalविधी पदवी (LLB)05
3.Information Technologyकोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)24
4.Researchपदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)02
5.Official Languageइंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी02
6.Engineering (Electrical)इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी02
एकूण पद संख्या 97

वयोमर्यादा : 31 मार्च 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

SEBI भरती 2024.

Selection process :

Phase I : on-line screening examination consisting of two papers of 100 marks each.

Phase II : on-line examination consisting of two papers of 100 marks each

Phase III : Interview.

फीस : General/OBC/EWS: ₹1118/- [SC/ST/PWD: ₹118/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

Phase I परीक्षा तारीख : 27 जुलै 2024.

Phase II परीक्षा तारीख : 31 ऑगस्ट & 14 सप्टेंबर 2024.

Online अर्ज करण्याची शेवटची

तारीख : 30 जून 2024 

अधिकृत वेबसाईट : पाहा

Online अर्ज : Apply Online

जाहिरात : पाहा

Leave a Comment