Bank of Baroda भरती 2024.
Bank of Baroda Recruitment 2024.
- Bank of Baroda भरती 2024 : बँक ऑफ बडोदा (BOI) ने 2024 साठी 627 विविध पदांची भरती जाहीर केली आहे. ज्या मध्ये कॉर्पोरेट आणि संस्थात्मक पत आणि वित्त विभागातील 459 करार-आधारित पदे आणि 168 नियमित पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार 12 जून 2024 ते 2 जुलै 2024 पर्यंत बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटद्वारे Online अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
एकूण पद संख्या : 627 पदे.
Bank of Baroda भरती 2024.
पदाचे नाव ( नियमित पदे & कंत्राटी पदे), एकूण पदांचा तपशील :
पद . क्रमांक . | पदाचे नाव ( नियमित पदे & कंत्राटी पदे) | पद संख्या |
1. | नियमित पदे (मॅनेजर आणि इतर पदे) | 168 |
2. | कंत्राटी पदे (मॅनेजर आणि इतर पदे) | 459 |
एकूण पद संख्या | 627 |