CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने 21 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत अधिसूचनेद्वारे 1,130 कॉन्स्टेबल व फायरमन पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 31 ऑगस्ट 2024 पासून Online पद्धतीने अर्ज करू शकतात. Online अर्ज करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 रोजी बंद होईल त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
एकूण पद संख्या : 1130 पदे
CISF Recruitment 2024, Education Qualification, Post Details.
पद. क्रमांक.
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पद संख्या
1.
CONSTABLE/FIRE (Male)
12 वी(विज्ञान) उत्तीर्ण
1130
एकूण पद संख्या
1130
CISF Recruitment 2024, Age Limit.
वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
CISF Recruitment 2024, Pay Scale.
Pay Scale : Pay Level-3 (Rs.21,700-69,100)
CISF Recruitment 2024, Selection Process.
Physical Efficiency Test (PET) : उमेदवारांना ५ किलोमीटर 24 मिनिटांत धावणे आवश्यक आहे.
Physical Standard Test (PST) :
Written Examination OMR/Computer Based Test (CBT) :