NPCIL Recruitment 2024.
NPCIL Bharti 2024.
- NPCIL Bharti 2024 : न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने फिटर, इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स यासह विविध विषयांमध्ये स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थींसाठी 279 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. उमेदवार Online पद्धतीने अर्ज करू शकतात. पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी Online अर्ज प्रक्रिया 22 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली आहे. Online अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे यापूर्वी उमेदवारांनी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
एकूण पद संख्या : 279 पदे
NPCIL Recruitment 2024, Education Qualification, Post Details.
पद. क्रमांक. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
1. | Category-ll Stipendiary Trainee (ST/TN) Operator | 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Physics, Chemistry and Mathematics) | 153 |
2. | Category-II Stipendiary Trainee (ST/TN) Maintainer Electrician, Fitter, Electronics, Instrumentation, Machinist/Turner, Welder | (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण | 126 |
एकूण पद संख्या | 279 |