Bank of Baroda LBO Bharti 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 2500 LBO पदांसाठी भरती सुरू [Last Date: 24 जुलै 2025]
Bank of Baroda LBO Bharti 2025 : साठी अधिकृत अधिसूचना जारी झाली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये Local Bank Officer (LBO) या पदासाठी एकूण 2500 जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 आहे. संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा. 📋 पदसंख्या व तपशील (Post Details) पदाचे नाव … Read more