रयत शिक्षण संस्था भरती 2024.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024.
- रयत शिक्षण संस्था भरती 2024 : रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये स्थापन केलेली भारतीय शैक्षणिक संस्था आहे. ह्या वर्षी ह्याच संस्थेच्या माध्यमातून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यासाठीरयत शिक्षण संस्थे ने या भरतीसाठीची अधिसूचना जाहीर केली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 1192 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी Online अर्ज करा. Online अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण पद संख्या : 1192 पदे.
रयत शिक्षण संस्था भरती 2024.
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, विद्यापीठाचे नाव, एकूण पदांचा तपशील :
वयोमर्यादा : या शैक्षणिक संस्थेत सहायक प्राध्यापक पदावर अर्ज करण्यासाठी जाहिरातीत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. कृपया मूळ जाहिरात पहावी.
पद . क्रमांक . | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | विद्यापीठाचे नाव | पद संख्या |
1. | सहाय्यक प्राध्यापक | पदव्युत्तर पदवी/SET/NET/ पदवीधर/ Ph.D किंवा समतुल्य पात्रता | कर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ | 347 845 |
एकूण पद संख्या | 1192 |