- 10 वी निकाल 2024 : महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10 वी निकाल .महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) पुणे , 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत एसएससी परीक्षा 2024 घेण्यात आली होती .(27 मे 2024 ) रोजी इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2024 चा निकाल जाहीर करेल. तर महाराष्ट्र बोर्ड सकाळी 11 वाजता उत्तीर्णतेची टक्केवारी आणि इतर तपशील जाहीर करेल, दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होईल. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईट पाहा.