Aahilyanagar Kotwal Bharti 2025: महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी 158 जागांची भरती. [Last Date: 18 जुलै 2025]
Aahilyanagar Kotwal Bharti 2025: Aahilyanagar Kotwal Bharti 2025 : ही भरती कोतवाल पदासाठी जाहीर करण्यात आलेली असून, अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही स्थानिक सेवा करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी 4 थी पास पात्रता असून, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी याच्या आधारे निवड केली जाणार आहे. Online अर्ज करण्याची … Read more