RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1265 जागांसाठी भरती
RRB Station Master Recruitment 2026: भारतीय रेल्वे मंत्रालया अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्टेशन मास्टर (Station Master – CEN 08/2026) या पदांसाठी ही भरती होणार असून पदवीधर उमेदवारांना भारतीय रेल्वेमध्ये हक्काची सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत एकूण १,२६५ रिक्त पदे भरली … Read more